Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रा. ललिता मगरे लिखित अहिराणी गाण्यांचे पुस्तक प्रकाशन

team by team
April 30, 2022
in सामाजिक
0
प्रा. ललिता मगरे लिखित अहिराणी गाण्यांचे पुस्तक प्रकाशन

तळोदा l प्रतिनिधी
समाजातील गीते मौखिक कृतीने एका पिढीतून दुसरीकडे कडे जात असतात . मात्र त्याला कायम स्वरुपी लिखित स्वरूपात जपण्यासाठी लिखित स्वरूपातील जपून ठेवलेला हा ठेवा निश्चितच येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श लिखाण ठरणार आहे यामुळे आपली संस्कृती टिकणार आहे महाराष्ट्रात अहिराणी समृद्ध भाषा असून या लिखाणातून त्या भाषेची देखील साहित्य म्हणून जपवणूक झालेली दिसून येते यात भाषाशास्त्राच्या अतिशय सुंदर प्रयोग दिसून येत असून प्रत्येक समाजामध्ये गल्लोगल्लीत तो दिसून येतो वेगवेगळी भाषा आपल्या परिसरात बोलली जाते मराठीतून शिकून अहिराणी साहित्य तयार करणे येणाऱ्या पिढीसाठी लिखाणासाठी प्रेरणा मिळणार आहे असे प्रमुख अतिथी म्हणून आलेले प्रा.जे एन.शिंदे यांनी पुस्तक प्रकाशन वेळी बोलतांना मत व्यक्त केले.
अहिराणी गाण्याचां व पुस्तक प्रकाशन सोहळा तळोदा येथील संत सावता माळी भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी लेखिका प्रा. ललिता मगरे यांनी पुस्तक लेखांनाचा अनुभव कथन व्यक्त केल्या. ओव्या व दुवा यातील फरक सांगितला . लग्नाचा वेळी व दुःखाचा वेळी अहिराणी मधील म्हंटले जाणारे गीतांना शब्दबद्ध करण्याचा उद्देश सफल झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जे.एन शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी. भारती अरविंद टवाळे भाजपचे योगेश चोधरी, चेतन पवार तसेच माळी समाज महिला मंडळच्या अध्यक्षा भारती टवाळे, नगरसेवक गोरव वाणी, प्राचार्य.शशिकांत मगरे. दतात्राय सूर्यवंशी, हेमलाल मगरे, निमेश सूर्यवंशी, अजित टवाळे, निलेश सूर्यवंशी. अभियंता जगननाथ लोखंडे, रतीलाल सागर,
डॉ.सूर्यकांत पंजराळे, डॉ अमर राजकुळे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश मगरे यांनी केले .
सूत्र संचलन प्रा.मीनल राणे व हेमंत सूर्यवंशी. यांनी केले. या सोहळ्याचे आयोजन पोपट हुलाजी मगरे व प्रा.ललिता पोपट मगरे यांनी केले होते.
पुस्तकातील सार. –
विधी प्रमाणे लग्नाची गाणी, दळणचा जात्या वरील आहिरणी गाणी व अहिराणी दुवा.

बातमी शेअर करा
Previous Post

चुकीने फोन लागल्याच्या कारणावरुन एकास चौघांनी काठीने बदडले

Next Post

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next Post
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add