Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील सुरेश गावीत व पुंजू भोये यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर 2 मे रोजी नाशिक येथे होणार सन्मान

team by team
April 28, 2022
in कृषी
0
जिल्ह्यातील सुरेश गावीत व पुंजू भोये यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर 2 मे रोजी नाशिक येथे होणार सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि  संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राज्यातील 198 शेतकऱ्यांना सन 2017,2018 व 2019 या तीन वर्षांचे विविध कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सुरेश अर्जुन गावीत, रा.करंजी बु, ता.नवापूर व पुंजू चिंधा भोये, रा.अजेपूर ता.जि.नंदुरबार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2017 (आदिवासी गट ) जाहीर झाला असून त्यांना २ मे रोजी सकाळी 11 वाजता नाशिक येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम कृषी विभागाच्या यू ट्यूब चॅनलवर https://youtube/gPHbtqCsTbc वर प्रसारित होणार असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमास सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर महावितरणने घेतली तात्काळ दखल

Next Post

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील नागरीकांनी निवेदन सादर करावीत राज्य मागास प्रवर्ग आरक्षण समर्पित आयोगाची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add