Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पी.यु.सी.तपासणीसाठी नवीन सुधारीत दर लागू

team by team
April 28, 2022
in राज्य
0
पी.यु.सी.तपासणीसाठी नवीन सुधारीत दर लागू

नंदुरबार l प्रतिनिधी
मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनधारकांला वाहन वायू प्रदुषण करीत नसल्याचे पोल्युशन अंडर कंट्रोल (पी.यु.सी ) प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य असून या तरतुदीचे पालन न केल्यास दुचाकी व तीनचाकी वाहनासाठी 1 हजार तर चारचाकी व अन्य वाहनांसाठी 2 हजार दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
वाहनाची पी.यु.सी चाचणी करुन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी जिल्ह्यात दहा पी.यु.सी केंद्राना मान्यता देण्यात आली आहे. यापुर्वीच्या पीयुसी चाचणीसाठीचे दर सन 2011 मध्ये निश्चित करण्यात आले होते. त्यात शासनाने वाढ केली असून नवीन दर पुढील प्रमाणे दुचाकी वाहनासाठी 50 रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहनासाठी 100 रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी वर चालणारे चारचाकी वाहनासाठी 125 रुपये तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनासाठी 150 रुपये राहील. नवीन दर 27 एप्रिल पासून लागू करण्यात आले असून वायु प्रदुषण तपासणीच्या नवीन दराची नोंद घ्यावी व त्यानुसार शुल्काचे प्रदान करावे. निर्धारीत दरापेक्षा जास्त रक्कमेची मागणी केल्यास पी.यु.सी केंद्राची तक्रार कार्यालयाकडे करावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जवाहर नवोदय विद्यालय,प्रवेश परीक्षा ३० एप्रिल रोजी

Next Post

ऊसतोड कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post
ऊसतोड कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन

ऊसतोड कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add