Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऊसतोड कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन

team by team
April 28, 2022
in राज्य
0
ऊसतोड कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील ऊसतोड कामगांराचे व त्यांच्या कुटूंबाचे जीवन अस्थीर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करुन त्याचे राहणीमान उंचावुन ऊसतोड कामगांराना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगाराना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी संबंधित ग्रामसेवकाकडे संपर्क साधुन ग्रामपंचायतीत नोंदणी करावी. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.
नोंदणीसाठी ऊसतोड कामगार हा ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत तेथे सतत किमान तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करीत असावा.ऊसतोड कामगारांनी नोंदणी करुन ग्रामसेवकाकडून विहीत नमुन्यात ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे. जेणेकरुन ऊसतोड कामगांराना विविध शासकीय योजनेचा लाभ देणे सोईचे होईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे (दूरध्वनी क्रमांक 02564-210025 ) संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

पी.यु.सी.तपासणीसाठी नवीन सुधारीत दर लागू

Next Post

महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा

Next Post
महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा

महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add