Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

team by team
April 27, 2022
in शैक्षणिक
0
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा पो.पिंपळोद ता. जि. नंदूरबार शाळेत “राष्ट्रीय जंतनाशक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्व प्रथम शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ यांनी जंताच्या प्रादुर्भावामुळे काय होते हे विद्यार्थ्यांना समजावले त्यात कुपोषण आणि रक्ताशय होऊन त्यांना सतत थकवा जाणवतो.त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णतः होत नाही याविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर शाळेचे
मुख्याध्यापक दत्तु पाटील यांनी जंताचा प्रादुर्भाव थांबवणे सोपे आहे यासाठी सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे,पायात बूट चप्पल नेहमी वापरणे,उघड्यावर शौचास बसू नये ,नेहमी शौचालयाचा वापर करावा, आपले हात साबणाने धुणे विशेषता जेवणाआधी आणि शौचाहुन आल्यानंतर ,स्वच्छ पाण्याने फळे व भाज्या धुणे, नेहमी स्वच्छ पाणी पिणे,पाण्याचे भांडे झाकून ठेवणे,नख स्वच्छ ठेवणे व नियमीत कापणे याविषयी मार्गदर्शन केलं त्यानंतर पिंपळोद उपकेंद्राचे आरोग्य सेवक महेंद्र वळवी यांनी 6 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना संस्था स्तरावर व 1 ते 19 वर्षे वयोगटातील अंगणवाडी शाळेत न जाणाऱ्या मुलामुलींना समुदाय स्तरावर चाऊण खावयाच्या जंतनाशक गोळ्या नि:शुल्क दिल्या जातात तसेच जागतिक हिवताप दिवस असल्याने याविषयीचे ही मार्गदर्शन केले.सदरील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या यावेळी शाळेचे उपशिक्षक हरुणखा शिकलीकर, संजय बोरसे, आनंदराव पवार श्रीमती. संगिता गोखले, श्रीमती अरुंधती शिंदे, श्रीमती नेहा शर्मा, क.लिपीक यादी उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे,दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खापर येथे मोठा अनर्थ गावकऱ्यांच्या जागरूकतेने टळला

Next Post

गुरांना वाचविणारी गाडी शंभर फुट खोल दरीत कोसळली, वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Next Post
गुरांना वाचविणारी गाडी शंभर फुट खोल दरीत कोसळली, वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

गुरांना वाचविणारी गाडी शंभर फुट खोल दरीत कोसळली, वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add