Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर येथे मोठा अनर्थ गावकऱ्यांच्या जागरूकतेने टळला

team by team
April 27, 2022
in क्राईम
0
खापर येथे मोठा अनर्थ गावकऱ्यांच्या जागरूकतेने टळला

खापर l प्रतिनिधी
खापर येथे मोठा अनर्थ गावकऱ्यांच्या जागरूकतेने टळला.कापसाने भरलेल्या ट्रकमध्ये लोबंगत्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग लागल्याची घटना खापर येथे घडली.हजारोचे नुकसान.महावितरणाचा हलगर्जीपणामुळे झाले.
कमी उंचीवर असलेल्या विजेच्या तारा अपघाताला निमंत्रण देत असल्याचे दिसून आले. खापर येथील कापूस भरलेल्या ट्रक मध्ये तारांचा स्पर्श झाल्याने व्यापाऱ्याचे हजारोचे नुकसान झाले आहे.महावितरणाच्या कामचुकार पणामुळे मोठा अपघात होण्यापूर्वीच गावकऱ्यांच्या जागरूकतेने पाणी मारून आग विझविण्यात आली.
खापर येथील कोराई परिसरातील मुख्य रस्त्यावर विजेच्या तारा कमी उंचीवर लोबंगत असतात तर खापर हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्याने दिवसभरात बस, शेकडो माल वाहतूक गाड्या,ट्रक आदी याच रस्त्याने ये-जा सुरू असते.विजेच्या तारा दिवसेंदिवस खालच्या दिशेने लोंबत असल्याने.अनेक वेळा अशा लहान-मोठ्या घटना देखील घडल्या आहेत.परिसरातील नागरिकही या त्रासाने कंटाळले असून महावितरण या लोबंगणाऱ्या तारांचा बंदोबस्त कधी करते याकडे खापर येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोपर्ली येथील अल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

Next Post
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add