Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोपर्ली येथील अल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

team by team
April 27, 2022
in क्राईम
0
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी –
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे अल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपर्ली (ता.नंदुरबार) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्ती काहीतरी अज्ञात कारणासाठी दि.१९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अपहरण केले. याप्रकरणी फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अज्ञात वाहनाचा धडकेत मोटरसायकलस्वार ठार

Next Post

खापर येथे मोठा अनर्थ गावकऱ्यांच्या जागरूकतेने टळला

Next Post
खापर येथे मोठा अनर्थ गावकऱ्यांच्या जागरूकतेने टळला

खापर येथे मोठा अनर्थ गावकऱ्यांच्या जागरूकतेने टळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add