Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बँक ऑफ बडोदाचे मॅनेजरवर कारवाई करा, एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

team by team
April 23, 2022
in राजकीय
0
बँक ऑफ बडोदाचे मॅनेजरवर कारवाई करा, एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजरवर कारवाई करा अशी मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तहसिलदार यांना निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा तालुक्यातील बँक ऑफ बडोदा शाखा तळोदा येथील बँक मॅनेजर मनमानी कारभार करून गरीब आदिवासी लोकांना 60 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांना हयात दाखल्यासाठी कागदपत्रे असून देखील जाणून बुजून कागदपत्र घेऊन येण्याचे सक्ती करून त्रास देण्याचे काम चालू आहे.बॅंक मॅनेजर हे आदिवासी समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची बाब समोर आली आहे. या बॅंकेत आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात ग्राहक असून देखील जातीभेद करित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तसेच ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होऊ नयेत म्हणून मिनिबँकची निर्मिती करण्यात आली मात्र तळोदा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या लोकांना मिनी बँकेची आयडी न देता. गुजरात राज्याच्या एका व्यक्तीला मिनी बँक चालवण्यासाठी परवानगी दिली आहे.ज्याना या भागातील लोकांबद्दल कुठल्याही प्रकारचे घेणेदेणे नाही त्यामुळे त्याचे देखील मनमानी कारभार सुरु आहे व आणि आदिवासी बेरोजगार तरुण मिनिबँक आयडीची मागणी करत असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन मीनी बँकेची परवानगी देत नसल्याचे दिसून येत यावरून सुस्पष्ट होते की कुठेतरी बॅक मॅनेजर जातिभेद करतांना दिसत आहे. त्यामुळे बँक ऑफ बडोदा ची पूर्णता चौकशी करून दोषी आढळल्या वर तेथील कर्मचाऱ्यांवर व बँक मॅनेजर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता अँड गणपत पाडवी, तळोदा तालुका सचिव फत्तेसिंग दादा, राजू दादा, गोविंद ठाकरे, मगन वसावे, संतोष तडवी हिरालाल वळवी सुभाष पाडवी ,अविनाश नाईक ,त्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे एमआयडीसीसह विविध प्रकल्पांची डॉ.मनसुखभाई मांडवीया यांनी केली. पाहणी

Next Post

प्रकाशा येथील आगीत जळालेल्या संत तोताराम महाराज मंदिराला दीपक पाटील यांनी दिली ११ लाखांची देणगी

Next Post
प्रकाशा येथील आगीत जळालेल्या संत तोताराम महाराज मंदिराला दीपक पाटील यांनी दिली ११ लाखांची देणगी

प्रकाशा येथील आगीत जळालेल्या संत तोताराम महाराज मंदिराला दीपक पाटील यांनी दिली ११ लाखांची देणगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add