Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे आरोग्य शिबिरात ५०० जणांची तपासणी

team by team
April 18, 2022
in आरोग्य
0
म्हसावद येथे आरोग्य शिबिरात ५०० जणांची तपासणी

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या शिबिराचे उद्घाटन खा. हीना गावित, आ.राजेश पाडवी,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी होत्या.त्यांच्या शुभ हस्ते याहा मोगी माता प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलीत करुण कार्यक्रमला सुरूवात करण्यात आले.


यावेळी खा.डॉ.हीना गावित यांनी सांगितले की,आदिवासी बांधवांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन तत्पर तयार आहे.
कोणत्याही रुग्ण कोणत्याही प्रकारच्या उपचारासाठी केंद्र स्तरावर सर्व सुविधा देण्यात येईल केंद्र सरकारने आरोग्य विषयी धोरण बाबतीत माहिती दिली.त्यानंतर आ. राजेश पाडवी यांनी लहान मुलांच्या हृदयाच्या होल बाबत व आरोग्य धोरण बाबत माहिती दिली.त्यानंतर अध्यक्षीय भाषनात ॲड.सीमा वळवी यांनी सांगितले की,कोणत्याही रुग्णाला कोणत्याही प्रकारे उपचारासाठी जिल्हा स्तरावर किंवा जिल्हा बाहेर नाशिक मुंबई जरी रुग्णाला घेऊन जाण्याची आली तरी सर्व सुविधा उपलब्ध करुण देण्यात येतील शासना ने आरोग्य ला प्रथम प्राधान्य दिले आहे.शिबिरात जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर मार्फत शिबिरात पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करून योग्य उपचार व निदान करण्यात आले रुग्णांना प्रशासनामार्फत नाश्ता, जेवण देण्याची सोय करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या रजनीताई नाईक, जि.प. सदस्य मोहन शेवाळे, जि.प. सदस्या वंदना पटले, ,जि.प. सदस्या कविता पावरा, जि.प.सदस्य सुभाष पटले, जि प सदस्य मोगरा पटले, जि.प.सदस्या मीना ठाकरे,जि.प,सदस्या भारती भील, जि.प.सदस्या गुलाल भिल, जि.प.सदस्या कुंदाबाई नाईक,शहादा पंचायत समिती सभापती श्रीमती बायजाबाई भील, उपसभापती श्रीमती वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्या श्रीमती कमलबाई ठाकरे,पंचायत समिति सदस्य सत्तेन वळवी,शांतिलाल पाटिल,भानुमती ईशी, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक,सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील,माजी कृषि सभापती डॉ.भगवान पाटील,सामाजिक कार्यकर्ते डॉ.जाधव ठाकरे व डॉ. योगेश पावरा,ग्रामसेवक पी.बी.गिरासे हे उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय म्हसावद तेथे दंत व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. डिजिटल आयडी युनिक हेल्थ , महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे दोन्ही योजनाचे कार्ड बनविण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बनविणे वाटप करणे अवयवदान बाबत जनजागृती करणे, योगा शिबिर जनजागृती करणे डिजिटल आयडी,रक्तदान शिबीर आयोजित केले होते. कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी,शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अधिकारी डॉ.राजेन्द्र ठाकरे,म्हसावद ग्रामीण रुग्णालया चे वैद्यकीय म्हसावद ग्रामीण रुग्णालया चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अल्लाउद्दिन शेख व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यसाठी परिश्रम घेऊन आरोग्य सेवा दिली. शिबिराचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.राजेश वसावे यांनी केले तर शेवटी आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ.अल्लाउद्दिन शेख यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आनंदोत्सव 2022 उन्हाळी शिबिराला उत्साहाने सुरुवात

Next Post

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख

Next Post
महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add