Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे मध्यवती सहकारी बँक अंतर्गत आदिवासी विकास संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप

team by team
April 12, 2022
in राजकीय
0
नवापूर येथे मध्यवती सहकारी बँक अंतर्गत आदिवासी विकास संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवती सहकारी बँक शाखा नवापूर अंतर्गत आदिवासी विकास संस्थेच्या सभासदाना कर्ज वाटपाची सुरुवात करण्यात आली.माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत व बँकेचे संचालक अमरसिंग गावीत, विभागीय अधिकारी पी. जे. वळवी यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की, बँकेने ३ लाखा पर्यत बिन व्याजी कर्ज ३१ मार्च पर्यत भरना केल्यास एक रुपया पण व्याज लागणार नाही याचा फायदा नवापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी लाभ घेण्याचे आहवान केले.तसेत प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व फामृत मोबाईल अँप घेण्याबाबतचे या नविन योजना सुरु करण्यात आल्या आहेत तरी या योजनेचा लाभ शेतकरी यांनी घ्याव्या.सदर योजना डी.डी.सी बँकेने सुरु केल्या बद्दल मी बँकेचे विशेष आभार मानतो.यावेळी बँकेचे संचालक अमरसिंग गावीत,बँकेचे विभागीय अधिकारी पी.जे. वळवी,बँक तपासनीस एन. टी. गावीत, रोखपाल मनोहर गावीत,बिलाजी करनकाळ,शाखा अधिकारी माया गावीत,नवापूर विकास संस्थेचे चेअरमन शिवदास कोकणी सह सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सचिव सह इदालजी गावीत,शेतकरी सभासद आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा : पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

Next Post

सन्मित्र क्रीडा मंडळ व अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे महात्मा फुले जयंती साजरी

Next Post
सन्मित्र क्रीडा मंडळ व अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे महात्मा फुले जयंती साजरी

सन्मित्र क्रीडा मंडळ व अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे महात्मा फुले जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add