Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

team by team
April 11, 2022
in क्राईम
0
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील ढेकवद गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथील दिलीप सखाराम वळवी हे दुचाकीने (क्र.एम.एच.४१ क्यू ६६५९) नंदुरबार ते नवापूर रस्त्याने जात होते. यावेळी मिलींद रविंद्र चौधरी (रा.नंदुरबार) याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून ढेकवद गावाजवळ दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात दिलीप वळवी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले. याबाबत सुनिल सखाराम वळवी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात मिलींद जाधव याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ. रोशन भंडारी यांना आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर, १२ एप्रिल रोजी मुंबईत आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या हस्ते होणार गौरव

Next Post

युवक-युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्यावा

Next Post
युवक-युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्यावा

युवक-युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add