Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. रोशन भंडारी यांना आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर, १२ एप्रिल रोजी मुंबईत आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या हस्ते होणार गौरव

team by team
April 11, 2022
in आरोग्य
0
डॉ. रोशन भंडारी यांना आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर, १२ एप्रिल रोजी मुंबईत आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या हस्ते होणार गौरव

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील तुलसी क्रिटीकेअर क्लिनिकचे डॉ.रोशन भंडारी यांना 2021 -22 चा आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.उद्या दि.१२ एप्रिल रोजी मुंबईत आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सह्याद्री उद्योग समूहातर्फे विविध क्षेत्रातील मोलाची कामगिरी बजावणाऱ्या संस्था व व्यक्तीच्या विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येत असतो. कोरोना काळात विशेष म्हणजे मार्च-एप्रिल 2021 दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करीत, माणूस सेवेची भावना जोपासत स्वतः कुटुंबाची जीवाची परवा न करता केलेल्या रुग्णसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा मानून डॉ.रोशन भंडारी यांना आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. खानदेश विभागातून त्यांची निवड करण्यात आली असून मुंबई येथे दि.१२ एप्रिल रोजी रंगसावर सभागृह यशवंत चव्हाण सेंटर येथे दुपारी ३ वाजता राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे.आरोग्य भूषण पुरस्काराबद्दल डॉ.रोशन भंडारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारला के.आर.चषक ९ वी राज्यस्तरीय सीनियर लगोरी स्पर्धा उत्साहात

Next Post

नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add