Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसतर्फे टायर जाळून करण्यात आला निषेध

team by team
April 10, 2022
in राजकीय
0
नवापूर येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसतर्फे टायर जाळून करण्यात आला निषेध

नवापूर l प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील निवास स्थानावर एस.टी.कर्मचारी व गुंड प्रवृत्तीचे टोळक्यांकडून कडून करण्यात आलेल्या हल्याचा निषेध म्हणून नवापूर बसस्थानक परिसरात राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पाटी चे तालुकाध्यक्ष आकाश गावित यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानक परिसरात टायर जाळून निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रसचे तालुकाध्यक्ष आकाश गावीत,आसिफ शहा,गुलाम शहा,अजय कु-हाडे,सलिम पठाण,किशोर बोरसे,गणी शहा,भिकन शहा,युनुस शेख,अनिश शहा आदीनी उपस्थित होते. यावेळी नवापूर बसस्थानक परिसरात नवापूर पोलिसांनी टायरजळत असतांना पाणीटाकुन विझाविले.यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचा मार्गदर्शनाखाली पोहेका निजाम पाडवी,पवन राजपूत,पंकज सुर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे शरदचंद्र पवार यांच्या घरावर हल्लाचा झाल्याबद्दल राष्ट्रवादीतर्फे निषेध आंदोलन

Next Post

पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत यांचा सत्कार

Next Post
पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत यांचा सत्कार

पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add