Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत यांचा सत्कार

team by team
April 10, 2022
in राज्य
0
पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत यांचा सत्कार

तळोदा l प्रतिनिधी
अक्कलकुवा पोलिस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत याना ‘पोलिस राष्ट्रपती पदक’ मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या शहर अध्यक्ष व कार्यकर्त्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत यांना नुकताच मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते नुकताच पोलिस राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर श्री. सावंत यांचा नंदुरबार येथे शांतता कमेटीचा बैठकी दरम्यान राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश मराठे व कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्लिम समाज अध्यक्ष आरिफ नुरा, तळोदा पो.नी.केलसिंग पावरा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसतर्फे टायर जाळून करण्यात आला निषेध

Next Post

कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

Next Post
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add