Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारचे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी युरोपातील खंडातील सर्वोच्च शिखर केले सर, 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद, सलग तिसऱ्यांदा विश्वविक्रम करून साधली हॅट्ट्रिक

team by team
July 31, 2021
in राष्ट्रीय
0
नंदुरबारचे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी युरोपातील खंडातील सर्वोच्च शिखर केले सर, 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद, सलग तिसऱ्यांदा विश्वविक्रम करून साधली हॅट्ट्रिक
नंदुरबार ! प्रतिनिधी
सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा तालूक्यातील ‘बालाघाट’ या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे यांने कोरोना काळानंतर युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एलब्रूस’ सर करून विश्वविक्रम केला आहे. कोरोना काळात जगात सुरू झालेल्या पर्वत आरोहण मोहिमेतील अनिल वसावे हा भारतातून गेलेल्या गिर्यारोहकांमधून पहिला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी ठरला आहे.
अनिल वसावे यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, हे ध्येय त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत गाठले असून आजवर त्याने 2021 मध्ये केलेली ही दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम आहे. 26 जानेवारी 2021 रोजी ही अनिल वसावे याने आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे शिखर सर केले होते. आता 8 जुलै,2021 मध्ये एकाच वर्षी 2 आंतरराष्ट्रीय मोहिमा अंमलात आणताना युरोपातील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या टीम चे नेतृत्व ही करायला मिळणे ही खरी तर प्रचंड अभिमानाची गोष्ट होती. ही कामगिरी करताना अनिल वसावे याला एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले असून येणाऱ्या काळात 7 ही खंडातील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा त्यांचा मानस आहे, असे त्यांनी पब्लिक मिरर शी बोलताना सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

आश्रमशाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग २ ऑगस्ट पासून होणार सुरु

Next Post

कोविड कालावधीत रुग्णांना उत्तम सेवा देणाऱ्या तळोदा येथील डॉ.गौरव तांबोळी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add