Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साबलापाणी पाडा येथील आगीत नुकसान झालेल्या पीडित दाम्पत्यास आमदार राजेश पाडवी यांचा मदतीचा हात

team by team
April 7, 2022
in राजकीय
0
साबलापाणी पाडा येथील आगीत नुकसान झालेल्या पीडित दाम्पत्यास आमदार राजेश पाडवी यांचा मदतीचा हात

शहादा l प्रतिनिधी
तालुक्यातील नागझिरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत साबलापाणी पाडा येथील आगीत घरासह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या त्यामुळे रणरणत्या उन्हात उघड्यावर संसार आलेल्या जाड्या फोकऱ्या पावरा व,हुमीबाई जाड्या पावरा या पीडित दाम्पत्यास आमदार राजेश पाडवी यांनी रोख 10 हजार रुपयांची मदत देत दातृत्व जोपासले आहे.ही मदत त्यांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांच्या मार्फत पोहच करण्यात आली.
चार दिवसांपूर्वी नागझिरी ग्रूप ग्रामपंचायतिचा पाडा साबलापाणी येथे शेतशिवारात जाड्या फोकऱ्या पावरा हे पत्नी हुमीबाईसह राहतात चार दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या घरास आग लागून संपुर्ण घर जळून खाक झाले.त्यात संसारोपयोगी वस्तूचीही राख झाली या घटनेची माहीती दिल्ली येथे कामकाजानिमित गेलेल्या आमदार राजेश पाडवी यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांचे स्विय सहाय्यक हेमराज पवार यांच्या मार्फत घटनास्थळी जाऊन पीडित दाम्पत्यास रोख 10 हजार रुपयांची मदत दिली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुखलाल रावताळे ,ग्रामपंचायत सदस्य सचिन पावरा उपस्थित होते तसेच तहसीलदार यांनाही घटनेची माहीती देऊन पंचनामा करुन शासकीय मदत मिळवुन देनार असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

कानुमाता उत्सवानिमित्त नंदनगरीत बाहेरो लग्न सोहळा

Next Post

देयकांचे धनादेश वितरीत केल्याने रात्री उशिराने चिमलखेडी व मणिबेली येथील ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add