Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून केले ठार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

team by team
April 5, 2022
in क्राईम
0
पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून केले ठार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

म्हसावद l पुलायन जाधव
राणीपुर,ता.शहादा येथे पत्नीकडून पैसे मागण्याच्या कारणावरून दोघात भांडण झाल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून राहत्या घरात गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे. याबाबत म्हसावद पोलीसात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की,मंगळवारी पहाटे पाच वाजे पूर्वी राणीपुर ता. शहादा येथे मुन्ना जुगला पावरा (28) याने त्याची पत्नी रमीला (28) हिच्याकडून पैसे मागीतले.याकारणावरून दोघा पती-पत्नी जोरदार भांडण झाले.यात मुन्ना याने रमीलाच्या डोक्यात लोखंडी कुश्श्याने मारून गंभीर जखमी केले.यात रमीलाचा जागीच मृत्यू झाला.याबाबत म्हसावद पोलीसात संजय रोहीदास पटले रा.तुळाजा, ता.तळोदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.संशयित आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. राणीपूर गावात तणावाचे वातावरण झाले.म्हसावद पोलीसांची दंगा नियंत्रण पथक गाडीसह पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवला आहे.गावात तणावपुर्ण शांतता आहे. घटनास्थळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे,म्हसावदचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, तळोदाचे पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी भेट दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची 39 कोटीची विक्रमी महसूल वसूली, गत वर्षांपेक्षा वसूलीत 1 कोटी 66 लक्ष रुपयांची वाढ

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात पारा पोहचला ४३.८ सेल्सिअस वर, आतापर्यंतची सर्वोच्च तापमानाची नोंद

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात पारा पोहचला ४३.८ सेल्सिअस वर, आतापर्यंतची सर्वोच्च तापमानाची नोंद

नंदुरबार जिल्ह्यात पारा पोहचला ४३.८ सेल्सिअस वर, आतापर्यंतची सर्वोच्च तापमानाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add