Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालया समोर महसूल कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण सुरू

team by team
April 4, 2022
in सामाजिक
0
जिल्हाधिकारी कार्यालया समोर महसूल कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण सुरू

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे.


नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीच्या फाइल्स शासनाने लवकर मार्गी लावाव्यात, नायब तहसीलदार पदावर पदोन्नती झालेल्या कर्मचार्‍यांवर अन्यायकारक स्टेट केडर लावलेला निर्णय मागे घ्यावा, सरळ सेवा भरतीचे प्रमाण 33 टक्के वरून 20 टक्के करावे, महाराष्ट्रातील प्रलंबित महसूल सहाय्यकाची रिक्त पदे त्वरित भरावीत अशा प्रमुख मागण्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी उपस्थित महसूल कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन

Next Post

वैजाली जि.प.शाळेत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

Next Post
वैजाली जि.प.शाळेत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

वैजाली जि.प.शाळेत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

October 31, 2026
गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

October 31, 2026
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add