Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोब्रा जातीचे नाग , नागीण सर्प मित्रांनी पकडले

team by team
March 31, 2022
in कृषी
0
कोब्रा जातीचे नाग ,  नागीण सर्प मित्रांनी पकडले

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे वडछील रस्त्यालगत असलेल्या तनेश नामदेव चौधरी यांच्या शेतात  कोब्रा जातीचे नाग नागीण सर्प मित्रांनी मोठ्या शिताफीने पकडले.नाग नागीण एकत्र सापडणे हा दुर्मिळ योग असल्याची माहिती सर्पमित्र मोहित पाटील यांनी दिली.

बऱ्याच दिवसापासून हे सर्प येथे वास्तव्यास होते त्यामुळे रात्री शेतात पिकांना पाणी भरतांना भिती वाटत असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. हे सर्प पाच फूटापेक्षा जास्त लांबीचे होते.ते पकडण्यासाठी सर्पमित्र अमोल पाटील व राहूल जमादार यांचे सहकार्य लाभले. बरणीत बंद करुन नाग नागीण यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

वडाळीत महात्मा फुले जयंती उत्सव समिती गठीत, अध्यक्षपदी योगेश माळी तर उपाध्यक्षपदी जयेश सोळंके यांची निवड

Next Post

राज्यात आता होणार मास्क पासून मुक्ती, कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यावर एकमत

Next Post
राज्यात आता होणार मास्क पासून मुक्ती, कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यावर एकमत

राज्यात आता होणार मास्क पासून मुक्ती, कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यावर एकमत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add