Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वडाळीत महात्मा फुले जयंती उत्सव समिती गठीत, अध्यक्षपदी योगेश माळी तर उपाध्यक्षपदी जयेश सोळंके यांची निवड

team by team
March 31, 2022
in सामाजिक
0
वडाळीत महात्मा फुले जयंती उत्सव समिती गठीत, अध्यक्षपदी योगेश माळी तर उपाध्यक्षपदी जयेश सोळंके यांची निवड

म्हसावद l प्रतिनिधी
महात्मा जोतीराव फुले यांच्या 195 व्या. जयंतीनिमित्त वडाळी (ता.शहादा) येथे उत्सव समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली.
शहादा तालुक्यातील वडाळी येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील महादेव मंदिरात ईश्वर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्षपदी योगेश माळी, उपाध्यक्षपदी जयेश सोळंके, कार्याध्यक्ष ललित जगताप, सचिव सौरभ झाल्टे, सहसचिव तुषार सोनवणे, सल्लागार सागर कोळी, सदस्यपदी दर्शन धनगर, शैलेश माळी, नंदकिशोर गोसावी, सुनिल ठाकरे, स्वप्नील चौधरी, कमलाकर खलाणे यांची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीला अरुण जाधव, सुनिल माळी, संदिप सोनवणे, निलेश बावा, देविदास माळी, निखिल माळी यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, ग्रामीण नवउद्योजकांनी ड्रोन खरेदीसाठी 5 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत

Next Post

कोब्रा जातीचे नाग , नागीण सर्प मित्रांनी पकडले

Next Post
कोब्रा जातीचे नाग ,  नागीण सर्प मित्रांनी पकडले

कोब्रा जातीचे नाग , नागीण सर्प मित्रांनी पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

October 31, 2026
गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

October 31, 2026
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add