Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, ग्रामीण नवउद्योजकांनी ड्रोन खरेदीसाठी 5 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत

team by team
March 31, 2022
in कृषी
0
शेतकरी उत्पादक  कंपन्या, सहकारी संस्था, ग्रामीण नवउद्योजकांनी ड्रोन खरेदीसाठी 5 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यात कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान प्रस्तावीत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाद्वारे सन २०२२-२३ वर्षात सदर बाब राज्यात राबविण्यासाठी वार्षिक कृती आराखडा केंद्र शासनास सादर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ड्रोन तंत्रज्ञान आधारीत प्रात्यक्षिकांकरीता व शेतकरी उत्पादक कंपन्या , कृषि पदवीधर व ग्रामीण नव उद्योजक यांचेद्वारे स्थापित सेवा सुविधा केंद्र ( सीएचसी ) यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान देय आहे. यासाठी कृषि आयुक्तालयाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, ग्रामीण नवउद्योजक यांचेकडून 5 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

जोपर्यंत प्राप्त अर्जांना केंद्र व राज्य शासनाद्वारे मान्यता देण्यात येत नाही व त्यानुसार पूर्वसंमती देण्यात येत नाही तोपर्यंत परस्पर कोणत्याही कंपनीकडून ड्रोनची आगावु खरेदी करण्यात येवू नये. आगाऊ खरेदी करण्यात येणाऱ्या ड्रोनसाठी अर्थसहाय्य उपलब्ध राहणार नाही. कृती आराखड्यापेक्षा जास्त रक्कमेसाठी प्रस्ताव प्राप्त झाल्यास सोडत प्रक्रिया अथवा महाडीबीटीद्वारे ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येईल. त्याबाबत केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार याबाबत अवगत करण्यात येईल. जोपर्यंत केंद्र शासन वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देत नाही, तोपर्यंत लाभार्थी संख्या निश्चित करून कोणत्या प्रकारे अंमलबजावणी करावी, याबाबत निर्णय घेता येणार नाही. सद्यस्थितीत इच्छुकांनी 5 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. अपेक्षित संख्ये इतके अर्ज प्राप्त न झाल्यास मुदतवाढ देऊन अर्ज मागविण्यात येतील. असे कृषि संचालक (नि.व गुनि) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे दिलीप झेंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दारूबंदीसाठी बचतगटातील महिला व युवकांनी हातात लाट्या काठ्या घेत गावपाड्यामधील हातभट्टीची दारू केली नष्ट

Next Post

वडाळीत महात्मा फुले जयंती उत्सव समिती गठीत, अध्यक्षपदी योगेश माळी तर उपाध्यक्षपदी जयेश सोळंके यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add