Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक रुपया ही न खर्च करता पार पडला अनोखा रमणी विवाह सोहळा

team by team
March 30, 2022
in सामाजिक
0
एक रुपया ही न खर्च करता पार पडला अनोखा रमणी विवाह सोहळा

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील मिरा कॉलनीत संत रामपाल महाराजांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील सर्व रामपाल महाराजांच्या अनुयायी यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शविली.

संत रामपाल महाराज हे जगात सर्व धर्मीयायिंना सोबत घेऊन समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करीत आहेत .त्यामध्ये व्यसनमुक्ती तसेच विना हुंडा लग्न सर्व समाजात प्रेमाचा संदेश देण्याचे महान कार्य त्यांच्याकडून होत आहे.ते आपल्या तत्वज्ञानातून तिन्ही देवतांचे माता पिता कोण,सृष्टीची रचना कशी झाली,आपण मृत्यू लोकात कसे आलोत,आपण दुःखी का आहोत आपला जन्म आणि मृत्यू का होतो,खरा परमात्मा कोण अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते आपल्या चार वेद, अठरा पुराण ,सहा शास्त्र आणि गीतेच्या माध्यमातून सर्व पुराव्यानिशी सांगतात तेव्हा सर्व स्तरातून हे स्पष्ट होते की खरा परमात्मा कोण आहे.
याठिकाणी आज रोजी सत्संगामध्ये रमणी विवाहाचे आयोजनही करण्यात आले. त्यात भगतजी सुखलाल. रा.कार्ली ता.जिल्हा नंदूरबार यांचा विवाह भगतमती यशोधा.रा. व्याहुर ता.जिल्हा नंदूरबार यांच्या सोबत अवघ्या १७ मिनिटात विना हुंडा ,विना खर्च हा विवाह सोहळा पार पडला या ठिकाणी सर्व वर्हाडी म्हणून संत रामपाल महाराजांचे अनुयायी या ठिकाणी उपस्थित होते. असे अनेक विवाह या पूर्वी ही झाले आहेत.या ठिकाणी कुठल्याही धर्माची बाधा आड येत नाही सर्व धर्माचे अनुयायी याठिकाणी पहावयास मिळतात.
हा अनोखा सत्संग तसेच विवाह सोहळा यशस्वीतेसाठी सर्व भगतजी व भगतमती यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

जायट्सग्रुपच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची निवड

Next Post

मोलगी येथे विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासाठी ५० लाख तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी २५ लाखाची तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add