Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जायट्सग्रुपच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची निवड

team by team
March 29, 2022
in सामाजिक
0
जायट्सग्रुपच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची निवड

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा शहरातील महाराणा प्रताप चौकातील श्री क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जायट्सग्रुपच्या अध्यक्ष सह पदाधिकाऱ्यांची निवड झाली.
क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी
नूतन पदाधिकाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.सामाजिक कार्य सुरू करण्याच्या मनोदय सुरू केला.स्मारकाच्या बाजूला नूतन अध्यक्ष सतीश जवेरी.उपाध्यक्ष श्रीमती संगीता पाटील.सहसचिव अजबसिंग गिरासे.फेडरेशन अधिकारी माणक चौधरी.डॉ लकेश पाटील.प्रमोद सोनार.कैलास भावसार.माधव पाटील के.के.सोनार माजी अध्यक्ष भूषण बाविस्कर.इस्माईल राजा यांचे राजपूत समाज मंडळातर्फे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजपूत समाज मंडळाचे ज्येष्ठ कार्याध्यक्ष किशोरसिंग गिरासे होते.राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष संजय राजपूत ज्येष्ठ संचालक कोमलसिंग गिरासे, सचिव देवेंद्रसिंग राजपूत.तखतसिंग गिरासे.गणपत सिंग गिरासे.प्रकाश गिरासे.पंचायत समितीचे माजी उपसभापती बापूजी जगदेव.शहादा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर पाटील. राजू माळी उपस्थित होते.जायट्स ग्रुपचे नुतन अध्यक्ष सतीश जवेरी.संजय राजपूत.कोमलसिंग गिरासे.यांनी मनोगते व्यक्त केले.उपस्थितांचे आभार देवेंद्रसिंग राजपूत यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची बैठक

Next Post

एक रुपया ही न खर्च करता पार पडला अनोखा रमणी विवाह सोहळा

Next Post
एक रुपया ही न खर्च करता पार पडला अनोखा रमणी विवाह सोहळा

एक रुपया ही न खर्च करता पार पडला अनोखा रमणी विवाह सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add