Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विनाकारण ११२ क्रमांक डायल करणे पडले महागात

team by team
March 26, 2022
in क्राईम
0
होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील खामगाव येथील एकाने ११२ क्रमांक विनाकारण डायल केल्याने त्याला चांगलीच महागात पडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील खामगाव येथील नथ्थू सापा पाडवी याने शासकीय तक्रार डायल ११२ या क्रमांकावर कुठलीही तक्रार नसतांना नियंत्रण कक्ष नंदुरबार सीएफएस आयडी ३१२४२४२ ला संदेश लोकसेवकास त्रास होईल हे माहित असतांना खोटी माहिती दिली. याबाबत पोना.महेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात नथ्थू पाडवी याच्याविरोधात भादंवि कलम १८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.देविदास नाईक करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीस पळविले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्यास तक्रार करावी : अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

Next Post
पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्यास तक्रार करावी : अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्यास तक्रार करावी : अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add