Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भादवड शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण उत्साहात

team by team
March 25, 2022
in शैक्षणिक
0
भादवड शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बिजादेवी केंद्र भादवड येथे विद्येची सरस्वती माता प्रतिमेचे पूजन व शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाचे उद्घाटन भादवड केंद्राचे केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी तसेच बिजादेवी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
भादवड केंद्रातील मुख्याध्यापक व ५० टक्के शिक्षक व ५० टक्के शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.सदरील प्रशिक्षणास भादवड केंद्राचे केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे महत्त्व, कर्तव्य व जबाबदारी यांची माहिती सविस्तर सांगितले विविध उदाहरणे देऊन उपयुक्त शैक्षणिक मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सुलभक गोविंद वाडीले, निदेश वळवी यांनी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण आदर्श शाळांमध्ये लोकसहभागातून शाळांचा विकास, शाळा व्यवस्थापन समितीच्या उत्कृष्ट नियोजन शाळांचा कायापालट करण्याचा आलेल्या विविध वाडी,वस्ती, पाड्यावरील विकास झालेल्या शाळांची विशेष माहिती देण्यात आली. २३ ते २४ मार्च २०२२ अखेर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रशिक्षणार्थी यांना विविध खेळ, कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी अल्पोपहार व चहाची नियोजन व्यवस्था केली. याप्रसंगी केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, महिला सदस्या देखील उपस्थिती लक्षणीय होती. दोन दिवशीचे प्रशिक्षण उत्साहपूर्वक संपन्न झाले.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्यानंतर तीन आदिवासी पाड्यांवर प्रथमच पोहचणार वीज

Next Post

पालिकेच्या १२७ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान : रणजितसिंग राजपूत

Next Post
पालिकेच्या १२७ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान : रणजितसिंग राजपूत

पालिकेच्या १२७ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान : रणजितसिंग राजपूत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add