Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुरखेडा येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा

team by team
March 24, 2022
in आरोग्य
0
धुरखेडा येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा

म्हसावद l प्रतिनिधी
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून शहादा तालुक्यातील धुरखेडा येथे क्षयरोग विषयी जनजागृती रॅली काढण्यात आली.
सुरवातीला पिरामल स्वास्थ चे जिल्हा संयोजक साईनाथ अरगडे यांनी क्षयरोग विषयी विस्तारित माहिती सांगितली.या रॅली मध्ये जिल्हा परिषद शाळा धुरखेडा येथील विद्यार्थ्यांनी क्षयरोग जनजागृती निमित्त टीबी हारेगा,देश जितेगा,नियम पाळा टिबी टाळा या जयघोष दिल्या.तसेच या दिनानिमित्त घरोघरी जाऊन लोकांना जागरूक केले आहे आणि काही ग्राम वसियांचे नमुना सुद्धा तपासणीसाठी पाठविले आहे.तसेच शनिवारी एक्स रे कॅम्पद्वारे क्षयरोग चे निदान करण्यात येणार आहे
धूरखेडा येथील नागरिकांनी कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात पिरामल फाऊंडेशनचे प्रोग्राम लीडर रमेश जायनाकर यांनी सक्षम बिटिया अभियान विषयी माहिती दिली.या अभियानद्वारे किशोरवयीन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या जनजागृती रॅलीत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक किशोर गायकवाड, शिक्षक अशोक देवरे,निंबा गिरासे,सीमा जगदाळे,अरुण पाडवी,आशाताई जाधव,होमा वसावे ,एम पि डब्लू फत्तेसिंग वसावे ,परिचारिका स्वप्ना खैरनार, आशा सेविका सुरेखा पाटील,विमल मोरे, अंगणवाडी सेविका निशा पाटील, पिरामल स्वास्थचे जगदीश राजपूत,वंदना सोनवणे,काशिनाथ पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमाला सीएचओ भूषण नेरकर, पिरामल फाऊंडेशन चे प्रोग्राम मॅनेजर किशोर घरत, पिरामल स्वास्थ निलचंद्र शेंडे,सतीश पवार,आदित्य भोईर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ठेकेदाराकडून ४ लाखाची लाच घेणाऱ्या त्या दोन अधिकाऱ्यांसह पंटरला २६ मार्च पर्यंत कोठडी, एसीबीकडून अधिकाऱ्यांच्या घरांची झडती

Next Post

सरपंच सेवा संघ राज्यस्तरीय पुरस्कार लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांना प्रदान

Next Post
सरपंच सेवा संघ राज्यस्तरीय पुरस्कार लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांना प्रदान

सरपंच सेवा संघ राज्यस्तरीय पुरस्कार लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांना प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add