Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रायसिंगपुऱ्यात विकासकामाचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
March 12, 2022
in राजकीय
0
रायसिंगपुऱ्यात विकासकामाचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील रायसिंगपुरा परिसरातील गटार कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरात विविध विकास कामे करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून रायसिंगपुरा भागात गटार कामाचे भूमिपूजन आज शनिवार सायंकाळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे,पाणी पुरवठा समिती सभापती कैलास पाटील,महिला बालकल्याण सभापती मंगलाबाई माळी, नगरसेवक दीपक दिघे,परवेज खान, नगरसेविका कल्याणी मराठे, माजी नगरसेवक किरण चौधरी,युवा सेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, अतुल पाटील,चेतन वळवी,प्रेम सोनार,नितीन जगताप,सुभाष ठाकूर,संग्राम ठाकूर,अविनाश माळी, मनोज मराठे,अर्जुन राजपूत, नवनाथ मराठी, जितेंद्र पाटील,नाना पाटील,सुरेश तवर,घारू कोळी, विक्की मोची, किशोर सैंदाणे,नाना शिरसाठ,भैय्या सोनगडा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 2 हजार 965 खटले निकाली : 5 कोटी 25 लाख 17 हजार 627 महसूल जमा

Next Post

महावितरणच्या कृषी धोरणाचा लाभ घेत जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने १५ लाखांचे वीजबिल भरून मिळवला थकबाकीमुक्तीचा मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add