Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फिश टॅंक मध्ये चार कासवांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी नवापूर वन विभागाची कारवाई

team by team
March 12, 2022
in क्राईम
0
फिश टॅंक मध्ये चार कासवांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी नवापूर वन विभागाची कारवाई

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील जुनी महादेव गल्ली रहिवासी विशाल सुनील पिसे यांनी आपल्या घरात काचेच्या फिश टॅंक मध्ये चार कासवांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी नवापूर वन विभागाने कारवाई केली असून भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये विशाल सुनील पिसे यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनक्षेत्रपाल नवापूर व चिंचपाडा रेंज स्टाप च्या वतीने विशाल सुनील पिसे राहणार जुनी महादेव गल्ली नवापूर यांच्या घराची सर्च ओरडणे झडती घेतली असता सदर इसमाच्या घरी काचेच्या फिश टॅंक मध्ये तीन विदेशी प्रजातीचे कासव व एक भारतीय प्रजातीचे कासव असे चार जिवंत कासव आढळून आल्याने आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई धनंजय ग. पवार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल नवापूर प्रा., शिवाजी रत्नपारखे वनक्षेत्रपाल चिंचपाडा श प्रादेशिक, वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रा. व चिंचपाडा प्रा. यांच्या पथकाने केली.
सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठालाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करून वन विभागाला माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राजपूत समाज बांधवांनी अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देणाऱ्या कुंटुंबियांचा श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे सत्कार

Next Post

उसाच्या शेतात लागल्याने आगीत 12 एकरांतील ऊस जळून खाक

Next Post
उसाच्या शेतात लागल्याने आगीत 12 एकरांतील ऊस जळून खाक

उसाच्या शेतात लागल्याने आगीत 12 एकरांतील ऊस जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add