Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पबजी नावाचा गेम खेळण्याचा नादात तोरणमाळ येथील सिताखाई पॉईंट वरून उडी मारूण युवकाची आत्महत्या

team by team
March 9, 2022
in क्राईम
0
पबजी नावाचा गेम खेळण्याचा नादात तोरणमाळ येथील सिताखाई पॉईंट वरून उडी मारूण युवकाची आत्महत्या
पुलायन जाधव
म्हसावद | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील सिताखाई पॉईंट वरून पबजी नावाचा गेम खेळण्याचा नादात उडी घेत एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोदं करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी कि, विजय जुलेश ठाकूर (वय २२) रा.मेन बाजार तोरणमाळ, ता.धडगांव  हा युवक मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास  आपल्या मित्रांसोबत सिताखाई पॉईंट वर नेटवर्क असल्याने तेथे गेला.मित्रांसोबत पबजी नावाचा गेम खेळण्याचा नादात सिताखाई आत्महत्या करण्यासाठी पुढे जात असताना अचानक जवळील मित्राने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता मित्राला दगड मारून सिताखाईत उडी घेत आत्महत्या केली.तात्काळ या युवकाचे मित्र व नातेवाईकांनी सिताखाई गाठली परंतु या युवकाने सिताखाईत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. रात्री जास्त उशीर झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी वन्यप्राण्यांच्या धाकाने  तसेच रात्री सिताखाईत उतरण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक जिवन रावताळे, रवी चौधरी,भरत चौधरी विक्की चव्हाण,जिरबान नाईक, मोना नाईक,मनोज रावताळे,पिण्या रावताळे,सुरेश ठाकुर, विकला नाईक,गुंजा नाईक  सह ग्रामस्थांनी मृतदेह बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सिताखाईत खोल दरीत उतरुन दोरीच्या साहाय्याने मृत्यूदेहबाहेर  काढले व तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.सुहास पाटील यांनी शवविच्छेदन केले.त्यानंतर मृतदेह त्यांचा नातेवाईकांना दिला.यावेळी पोलीस तोरणमाळ बिटचे चंदू साबळे, सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.को.चंदू साबळे हे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याने तलाठ्यास मारहाण, तिघांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

एकच नारा सात बारा नारा देत पाच हजार आंदोलक उतरले रस्त्यावर, विसरवाडीहुन निघालेला सत्यशोधक संघटनेचा पायी बिढार मोर्चा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add