Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड यांच्यातर्फे नंदूरबार येथे महीला दिनानिमीत्त सावित्रीच्या लेकी शिक्षीकांचा सत्कार

team by team
March 9, 2022
in राज्य
0
एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड यांच्यातर्फे नंदूरबार येथे महीला दिनानिमीत्त सावित्रीच्या लेकी शिक्षीकांचा सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी
एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड नंदूरबार येथे महीला दिनानिमीत्त सावित्रीच्या लेकी शिक्षीकांचा सत्कार करण्यात आला.

घरात व घराबाहेरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व घरच्या व शाळेतील मूलांना संस्कार करून भारताचे भविष्य उज्वल करणाऱ्या शिक्षीकांचा एक्सलंसिया तर्फे सत्कार करण्यात आला. शिक्षीका या नेहमीच दूहेरी जबाबदारी सांभाळत असतात व अनेक अडचणींचा सामना करत त्या शाळा व घर दोन्ही जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली वावरत असतात. त्यामूळे अशा या सावित्रीच्या लेकींचा सत्कार एक्सलंसियातर्फे जागतीक महीला दिनानिमीत्त करण्यात आला.
यावेळी काकेश्वर विद्याप्रसारक संस्था संचलित क. पू.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमीक विद्यालयातील संचालिका व भालेरच्या माजी सरपंच सौ. बेबीबाई भास्कर पाटील, मूख्याध्यापीका व प्राचार्या विद्या चव्हाण, कविता पाटील, शोभा पाटील ,मनिषा सैंदाणे, छाया शेवाळे, वंदना पाटील, हर्शदा पाटील, भारती पाटील , एक्सलंसियाच्या सौ.करूणा पाटील,पूनम माळी, नूतन पाटील व सोनल राहूल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना क. पू. पाटील माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मूख्याध्यापीका व प्राचार्या विद्या चव्हाण यांनी शाळा चालवतांना एक महीला असून येणाऱ्या अनेक अडचणीतून कसा मार्ग काढला व त्याद्वारे शाळेची व विद्यार्थ्यांच्या उन्नती साठी सर्वांच्या सहकार्यातून कसे प्रयत्न केले याबद्दल स्वानूभव सांगून एक्सलंसियाच्या महीला कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिली.
प्रास्ताविक एक्सलंसिया पूणे हेड ॲाफिसच्या मॅनेजर अश्विनी कूमठेकर यांनी व्हिडीओ कॅांफरंसिगद्वारे केले व एक्सलंसिया कंपनीने महीला कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या अनेक उल्लेखनिय उपक्रमांचा वेध घेतला. एक्सलंसियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ.प्राजक्ता बोरसे यांनी यानिमीत्त सर्वांचे आभार मानले .

बातमी शेअर करा
Previous Post

पुन्हा तडाखा : मलगाव, लंगडी, गोटाळी भागात तुफान गारपीट लाखोंचे नुकसान

Next Post

नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विक्की पाटील विजयी

Next Post
नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विक्की पाटील विजयी

नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विक्की पाटील विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add