Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर सातपुडयातील सचिन वसावे दुबई येथे झाला रवाना,शारजाह मैदानावर पाकिस्थान,बांग्लादेश, ओमान विरूध्द खेळनार क्रिकेट सामने

team by team
March 6, 2022
in राष्ट्रीय
0
अखेर सातपुडयातील सचिन वसावे दुबई येथे झाला रवाना,शारजाह मैदानावर पाकिस्थान,बांग्लादेश, ओमान विरूध्द खेळनार क्रिकेट सामने

नंदुरबार | प्रतिनिधी-
सातपुडयातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील सचिन वसावे याची इरफान पठाण यांच्या ॲकेडमीतर्फे दुबई येथे होणार्‍या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.अनेक सकटांवर मात करीत अखेर आज दि.६ मार्च रोजी तो दुबई येथे होणार्‍या इंटरनॅशनल युथ क्रिकेट स्पर्धेसाठी तो रवाना झाला.

सातपुडयातील दुर्गमभाग असलेल्या बालाघाट (ता.अक्कलकुवा) येथे राहणार्‍या सचिन मानसिंग वसावे याचे बीएससी कॉम्प्युटर डीएमलटीचे झाले आहे. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्यामुळे तो मिळेल त्याठिकाणी किकेटचा सराव करीत होता. दरम्यान त्याचे कौशल्य व मेहनतीचा जोरावर कॅम्प लुधीयाना या इरफान पठाण ॲकेडमीमधून निवड झाली. तो दि.७ डिसेंबर रोजी दुबई येथे क्रीकेट खेळण्यासाठी रवाना होणार होता मात्र जगात ओमायक्रोनने थैमान घातल्याने परदेशात जाणार्‍या विमान वाहतूकीला याचा फटका बसला त्यामुळे सचिन वसावेचा दुबई दौरा पुढे ढकलण्यात आला होता.
त्यानंतर सचिन वसावे याने मोलगी येथे कसुन सराव केला.अनेक सकटांवर मात करीत अखेर आज दि.६ मार्च 2022 रोजी तो दुबई येथे होणार्‍या इंटरनॅशनल युथ क्रिकेट स्पर्धेसाठी तो रवाना झाला.त्या ठिकाणी त्याचे सामने पाकिस्थान, ओमान, बांग्लादेश विरूध्द तो शारजाह येथील मैदानावर सामने खेळनार आहे.त्याचे सामने ९ ते १५ मार्च 2022 दरम्यान आहेत.
आज बालाघाट येथुन तो रवाना झाला.दि.७ मार्च रोजी तो दिल्लीहुन रवाना होणार आहे. त्याचा सरावासाठी डॉ.मनोज पावरा यांनी मार्गदर्शन केले.दरम्यान सातपुडयातील दुर्गम भागातील लहान खेडयात आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचा मान सचिन वसावे यांनी पटकाविला आहे. त्याच्या यशाबद्दल गावकर्‍यांनी त्याचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे लाईट बाजारात शॉटसर्कीटमूळे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान, पालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा आला चव्हाट्यावर

Next Post

सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमीत्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add