Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता : जिल्हा कृषि हवामान केंद्र

team by team
March 5, 2022
in राज्य
0
जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता : जिल्हा कृषि हवामान केंद्र

नंदुरबार | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, नंदुरबार जिल्ह्यात ७ ते ९ मार्च रोजी दुपारनंतर हवामान ढगाळ होऊन तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान हवेचा वेग जास्त राहील. पुढील पाच दिवसात दुपारचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस तर सकाळचे किमान तापमान १६ ते १९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. शेतकरी बांधवांनी ७ मार्चनंतर पावसाची शक्यता असल्याने पक्वता अवस्थेत असलेल्या मका, हरभरा, ज्वारी, गहु, इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी झाकुण ठेवावे. तसेच उन्हाळी पेरणी केलेल्या पिकांत पावसाचा अंदाज लक्षात घेता आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत जेणेकरून जमिनितील ओलावा जास्तवेळ टिकुन राहील. भाजीपाला तसेच फळपिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी. कृषि विज्ञान केंद्रात असलेल्या विकास भारती ९०.८ रेडिओ केंद्राच्या माध्यमातून दररोज सकाळी १०:४० वा. आणि संध्याकाळी ४:४० वा. हवामान अंदाज व कृषि सल्ला हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येतो जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी प्रसारित होणारा कार्यक्रम ऐकावा आणि शेतीचे हवामान आधारित व्यवस्थापन करताना उपयोग करावा असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने लाववेल्या एक्झिट एक्झाम टेस्ट विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा

Next Post

खेळाकडे मनोरंजनाच्या दृष्टीने न बघता करिअर म्हणून विकसित करावे : जि. प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, चांदसैली येथे बक्षिस वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add