Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जयपालसिंह रावल यांचा हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

team by team
March 4, 2022
in शैक्षणिक
0
जयपालसिंह रावल यांचा हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

म्हसावद l प्रतिनिधी
चेतक फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांचा हस्ते रक्षदा कॉम्पलेक्स चौकात येथील मोरे कुटुंबाकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी शारदा विद्या प्रसारक मंडळ विद्यालयाचे अध्यक्ष देवेंद्रसिंह रावल , सरपंच पृथ्वीराजसिंह रावल , प्रणवराजसिंह रावल , शांतीलाल जैन , रफिक शहा , रमेश मोरे , प्रल्हाद मोरे , भुषण मोरे , दिपक मोरे , विशाल मोरे , संजय मोरे , मनोज मोरे आदी उपस्थित होते . समाजात अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थित बेताची असल्याने त्यांना वह्या व शालेय साहित्य घेता येत नाही व ते अभ्यासापासून वंचित राहतात . वायफळ खर्च टाळून मोरे कुटुंबांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम घेतल्यास निश्चित विद्यार्थ्यांना तो लाभदायी ठरणार असे प्रतिपादन जयपालसिंह रावल यांनी केले .
विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता . सर्व विद्यार्थांनी आनंद साजरा केला .

बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने प्रा.शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांचा सत्कार

Next Post

नंदूरबार जिल्हयात कोरोना निर्बंधात 50 टक्के मुभा, जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केली नवीन नियमावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add