Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राकसवाडे येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्‍याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा,अधिकारी तळ ठोकून

team by team
March 1, 2022
in क्राईम
0
राकसवाडे येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्‍याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा,अधिकारी तळ ठोकून

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्‍याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा झाली असून 40 व्यक्तींना राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईन लावण्यात आलेली आहे,उर्वरित व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्‍याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा झाली असून 40 व्यक्तींना राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईन लावण्यात आलेली आहे,उर्वरित व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.रुग्णांच्या संख्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान या ठिकाणी वैद्यकीय पथक उपस्थित असून जिल्हा आरोग्य अधिकारी तेथे पोहचले असून उपचार सुरू आहे.राकसवाडे येथे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक गावात असून परिस्थिती आता नियंत्रणात आली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी जाफर तडवी, राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विंचूरकर व त्यांचे सहकारी यांनी देखील मेहनत घेतली.अशा वेळी रुग्णांचे समुपदेशन करणे या वेळी फार महत्वाचे असते.

बातमी शेअर करा
Previous Post

जो डर गया समजो मर गया म्हणत वडिलांनी दिलेल्या धीरामुळे युवकाने थेट युक्रेनमधील युध्दाच्या परिस्थीत भारतीय विद्यार्थ्यांसाठी तयार करीत आहे जेवण

Next Post

पत्नीचा गळा आवळून खून, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

पत्नीचा गळा आवळून खून, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add