Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उपसभापती आपल्या दारी उपक्रम,कमलेश महाले यांचा अभिनव उपक्रम

team by team
February 28, 2022
in राजकीय
0
उपसभापती आपल्या दारी उपक्रम,कमलेश महाले यांचा अभिनव उपक्रम

नंदूरबार l प्रतिनिधी
शिवसेना नेते मा.आ. चंद्रकांत रघुवंशी व जी.प उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनात पं.स. उपसभापती कमलेश महाले यांच्या सहकार्याने व दिग्वीजयसिंह राजपुत यांच्या पाठपुराव्याने शनिमांडळ येथील तलवाडे खुर्द व इंद्रहट्टी येथील शेतकऱ्यांना सिंचन विहरी मंजूर करण्यात आल्या,यावेळेस उपसभापती कमलेश महाले यांनी लाभार्थ्यांना घरी जाऊन कार्यमंजुरी पत्र वाटप केलेत, कमलेश महाले यांच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे,भविष्यात देखील पंचायत समितीच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीच्या घरी जाऊन देण्यात येईल असा संकल्प उपसभापती कमलेश महाले यांच्या कडून करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला शेखर पाटील, प स सदस्य धर्मेंद्र परदेशी,सुनील पाटील ,दीपक मराठे यांची विशेष उपस्थिती होती,तसेच परिसरातील डॉ.सयाजीराव मोरे, संतोष महाराज, सुनील गिरासे, कृष्णा राजपूत,संतोष धनगर, ठानसिंग राजपूत, दगा धनगर, चेतन निकुंभे. के टी नाना, ग्रामविकास अधिकारी व परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खोटी पत्रकबाजी करुन नंदुरबार करांची दिशाभुल थांबवावी : मा.आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post

विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेत शेकडो तरुणासह महिलांनीही घेतला सहभाग

Next Post
विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेत शेकडो तरुणासह महिलांनीही घेतला सहभाग

विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेत शेकडो तरुणासह महिलांनीही घेतला सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add