Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युक्रेनमध्ये अडकलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांची माहिती कळविण्याचे आवाहन

team by team
February 24, 2022
in राष्ट्रीय
0
युक्रेनमध्ये अडकलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांची माहिती कळविण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून युक्रेनमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील जे नागरीक व विद्यार्थी अडकले असतील त्यांच्या नातेवाईकांनी जवळच्या तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क अधिकारी, व्ही.व्ही.बोरसे 9284774034/ 8275313833 यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष (गृह विभाग) नवी दिल्ली, टोल फ्री क्रमांक 1800118797 दूरध्वनी क्रमांक 011- 23012113/ 23014105/ 23017905, फॅक्स क्रमांक 011-23088124, ईमेल situationroom@mea.gov.in वर संपर्क करुन माहिती द्यावी. जेणे करुन युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने

Next Post

इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल: 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार

Next Post
दहावीचे आजपासून होणार ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध

इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल: 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add