Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने

team by team
February 24, 2022
in राजकीय
0
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने

नंदूरबार l प्रतिनिधी
भाजपच्या वतीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई संदर्भात राजीनामा द्यावा अशी मागणी करीत नंदूरबार शहरातील पलिकेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.यावेळी उपनिवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, निष्पापांचा बळी घेणारे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून कवडीमोल भावाने जमिनी विकत घेऊन महापाप करणाऱ्या नवाब मालिक विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तक्रार केली होती, त्यानंतर ईडीने चौकशी करून त्यांना अटक केली असतानाही मंत्री नवाब मलिक यांच्यावर महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पाठीशी घालत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकार विरोधात नंदूरबार शहरातील पलिकेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने लावून धरली आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मा.आ.शिरीष चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रकाश गवळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अशोक चौधरी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, युवा मोर्चा शहरअध्यक्ष जयेश चौधरी, सांस्कृतिक सेल शहराध्यक्ष कैलास भावसार, उद्योग आघाडी शहराध्यक्ष रमन दुसेजा, बाळा चौधरी आदि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसतर्फे निषेध

Next Post

युक्रेनमध्ये अडकलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांची माहिती कळविण्याचे आवाहन

Next Post
युक्रेनमध्ये अडकलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांची माहिती कळविण्याचे आवाहन

युक्रेनमध्ये अडकलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील नागरिकांची माहिती कळविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add