Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे महिलेसह कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना अटक, सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
February 23, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथे महिलेसह कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना अटक, सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे मागील भांडणाचा कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून महिलेसह कुटुंबाला काठयांनी मारहाण केल्याची घटना घडली. यात दोनजण जखमी असून मोटरसायकलीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नंदुरबार पोलीस ठाण्यात दोन जणांसह अल्पवयीन बालकाविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागात दि.२२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून प्रविण गुमाने यांनी गैरकायद्याची मंडळी जमवत अनिल काशीकर व त्यांच्या पत्नीला जबर मारहाण केली. यात  अनिल काशिकर व रिना काशीकर यांना दुखापत झाल्याने त्यांनी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अनिल शांतीलाल काशिकर रा.कंजरवाडा (ता.नंदुरबार)यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात प्रविण गुमाने, मंदा गुमाने,आशिष घमंडे ,पवन चंदन गुमाने,निखील लालुबाई राठोड, विकास रूपसिंग घमंडे सर्व रा. रा.कंजरवाडा (ता.नंदुरबार) यांच्या विरूध्द भादंवि कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२६, ४२७ महापोलीस कायदा कलम ३७ (१) (३) उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निखील लालुबाई राठोड, विकास रूपसिंग घमंडे व एका अल्पवयीन युवकास अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रविण पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापुर पोलीस ठाण्यात महिला विश्राम गृहाचे उद्घाटन

Next Post

नंदूरबार पालिकेची यंदा फक्त 15 टक्के वसुली, शहरातील सर्वात मोठे थकबाकीदार 50 खातेदारांदारांची मालमत्ता होणार जप्त, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add