Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरात दोन गटात सशस्त्र हाणामारी, वाहनाची मोठया प्रमाणात तोडफोड

team by team
February 23, 2022
in क्राईम
0
नंदूरबार शहरात दोन गटात सशस्त्र हाणामारी, वाहनाची मोठया प्रमाणात तोडफोड

नंदुरबार । प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात दि. 22 रोजी दोन गटात सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना घडली. यात घरासह वाहनाची मोठया प्रमाणात तोडफोड झाल्याचे समजते. कौटूंबिक वादातून दोन गट आमने सामने भिडले होते. याबाबत उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास कौटूंबिक वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली.यावेळी मोठया प्रमाणावर वाहनांची व घराची तोडफोड करण्यात आली. या हाणामारीमुळे परिसरातील नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे पोलीस निरीक्षक किरण खेडकर, उपपोलीस निरीक्षक प्रविण पाटील हे तात्काळ पथकासह दाखल झाले होते. त्यांनी परिस्थिती नियंत्रण मिळवले. हाणामारीच्या घटनेनंतर काहीजणांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातमी शेअर करा
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची तयारी, उद्या घोषणा करण्याची कर्मचारी नेत्यांची माहिती

Next Post

शिमोगा येथील हत्त्येचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post
शिमोगा येथील हत्त्येचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

शिमोगा येथील हत्त्येचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add