Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तलवाडे खुर्दे येथे बॅकेचे कर्जाला कंटाळुन औषध प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या, परिसरात व्यक्त करण्यात येत आहे हळहळ

team by team
February 20, 2022
in क्राईम
0
तलवाडे खुर्दे येथे बॅकेचे कर्जाला कंटाळुन औषध प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या, परिसरात व्यक्त करण्यात येत आहे हळहळ

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्दे येथील शेतकर्‍याने बॅकेचे कर्जाला कंटाळुन फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.दरम्यान उपचारा दरम्यान जिल्हा रूग्णालयात आज मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्दे येथे राहणार्‍या नाना नवल कोळी (पवार)(वय ६९) यांच्या शेतात दोन वर्षांपासुन नुकसान होत आहे.त्यांनी महाराष्ट्र ग्रामिण बँकेतुन दिड लाखाचे कर्ज घेतले होते.सततच्या नापीकीला व बॅकेचे कर्जाला कंटाळुन आज दि.२० फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात फवारणीचे औषध पिवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा लक्ष्मन नाना कोळी हे शेतात गेले असता त्यांना सदरची घटना लक्षात आली.त्यांनी मित्रांच्या सहाय्याने नाना नवल कोळी यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र दुपारी १२.५८ वाजेच्या दरम्यान त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.याबाबतची माहिती डॉ.दिपक डिसुजा यांनी जाहीर केले. याप्रकरणी लक्ष्मन नाना कोळी रा.तलवाडे खुर्दे  ता.नंदुरबार यांच्या खबरी वरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान तलवाडे खुर्दे ता.नंदुरबार या गावातील ६ महिन्यात आत्महत्येची ही पाचवी घटना आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवजन्मोत्सवानिमित्त माळीवाड्यात पंचअग्नी आखाडा महामंत्री सोमेश्‍वरनंदजी बाबा यांच्या हस्ते शिवपूजन

Next Post

टँकरची दुचाकीला धडक, अपघात युवकाचा मृत्यू

Next Post
टँकरची दुचाकीला धडक, अपघात युवकाचा मृत्यू

टँकरची दुचाकीला धडक, अपघात युवकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add