म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील चार रस्त्यावर असलेले अणासाहेब पि.के.पाटील यांच्या स्मारकाजवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माजी उपसरपंच अशोक पाटील, अरुण पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक रुषी सुनील पाटील, उपकार्यवाहक तुषार राजाराम पाटील, विवेक भरत पाटील, विजय पाटील, कुणाल पाटील, कार्तीक पाटील, जय पाटील, नयन पाटील, चिराग पाटील, संदिप पाटील,राजेद्र पाटील, राजाराम पाटील,किशोर पाटील, भारतीय जनता पार्टीचेपद अधीकारी ईश्वर रामदास पाटील, काशिनाथ (बापु) सोनार,घमश्याम पाठक, ग्रामस्थ मोठ्यासंखेने उपस्थित होते.










