Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

team by team
February 19, 2022
in शैक्षणिक
0
म्हसावद येथे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.पहाटेस गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसह शौर्य दौडचे आयोजन करण्यात आले.शौर्य दौडप्रसंगी शिवरायांच्या घोषणेसह नावाचा गजर करण्यात आला.सर्व शिवप्रेमींनी प्रतिमा पुजन केले.

यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.यात 11 विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जवान संजय सोनवणे तर प्रमुख पाहूणे म्हणून  म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार,माजी उपसरपंच अंबालाल लांडगे,राहूल सुर्यवंशी,महेश जगदाळे हे होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सोमेश्वर जगदाळे,द्वितीय हर्षदा पाटील तर तृतीय क्रमांक कोमल जगदाळे हीने पटकावला. विजयी स्पर्धकांना रोख पारितोषीक,स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक बागले,सुधाकर पाटील यांनी काम केले.आदित्य बागले यांने छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमिका साकारली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनवणे,पोलीस निरीक्षक पवार यांनी मार्गदर्शन केले.अशोक बागले यांनी सुत्रसंचलन केले तर आभार प्रसाद लामगे  यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

सायकल खरेदीसाठी अनुदानात वाढ केल्याने विदयार्थीनिंमध्ये समाधान, आता मिळणार पाच हजार अनुदान

Next Post

शिवराय रन मॅरेथाॅन स्पर्धेत पहीलीच्या विद्यार्थीनीने सायकलीवर पार केली पाच किमी अंतर

Next Post
शिवराय रन मॅरेथाॅन स्पर्धेत पहीलीच्या विद्यार्थीनीने सायकलीवर पार केली पाच किमी अंतर

शिवराय रन मॅरेथाॅन स्पर्धेत पहीलीच्या विद्यार्थीनीने सायकलीवर पार केली पाच किमी अंतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add