Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अजून सहा दिवस वाढवले : नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेपुलाखालील वाहतूक २५ फेब्रुवारी पर्यंत राहणार बंद: रेल्वे विभागाची माहिती

team by team
February 19, 2022
in राज्य
0
नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेपुलाखालील वाहतूक १७ ते १९ फेब्रुवारी पर्यंत बंंद : जिल्हाधिकारी मनिषा खत्री

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने रेल्वेपुलाखालील मार्गावरील वाहतूक दि. २५ फेब्रुवारी पर्यंत बंंद करण्यात आल्याचे रेल्वे विभागातर्फे प्रसिध्दी पत्रकान्वये दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार ते नळवा रस्त्यावरील वरील रेल्वे पुल क्र . १८८ जवळील कि.मी. १५५/११-१२ वरील रस्त्यावरील रेल्वेपुलाचे कामानिमित्ताने दि. १७ ते १९ फेब्रुवारी पर्यंत  सदर रेल्वेपुलाखालील मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यात आता वाढ करीत २५ फेब्रुवारी पर्यंत बंंद करण्याचे आदेश रेल्वे विभागातर्फे प्रसिध्दी पत्रकान्वये दिले आहे. त्यामार्गावरील वाहतुक इतरत्र मार्गावरून वळविण्यात आली आहे. यामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने त्यावरील वाहतूक वरील व इतरत्र वळविणेबाबत रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येवून योग्य तो बंदोबस्त व बॅरेकेटींग करण्यात यावा . रेल्वे प्रशासनाने सदर रेल्वे रूळाचे दुरूस्तीचे काम उक्त विहित केलेल्या मुदतीत काम पुर्ण करण्यात यावे असे रेल्वे विभागातर्फे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

Next Post

ॲक्सिस बँकेतील कॅशिअरने एफडीची बनावट पावती देवून महिलेची केली पाच लाखात फसवणुक

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

ॲक्सिस बँकेतील कॅशिअरने एफडीची बनावट पावती देवून महिलेची केली पाच लाखात फसवणुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add