Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे शिवजयंतीनिमित्त गणेशनगर मित्र परिवार व शिवराणा प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबीर

team by team
February 19, 2022
in आरोग्य
0
नंदूरबार येथे शिवजयंतीनिमित्त गणेशनगर मित्र परिवार व शिवराणा प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबीर

नंदुरबार l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्ताने शहरातील गणेशनगर मित्र परिवार व शिवराणा प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबीर आणि प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष अर्जुन मराठे, संस्थापक उपाध्यक्ष अर्जुन राजपूत, जिल्हाध्यक्ष योगेश राजपूत, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष यशवर्धन लुळे, सोशल मिडीया शहराध्यक्ष रोहन सोनार, अविनाश माळी , लल्ला पेहलवान , दादु मराठे, विक्की मोची, भुषन चौधरी, स्वप्नील पाटील, मोहीत राजपूत ,भाऊ राजपूत, जय मराठे, गिरीष पेहलवान,घारु कोळी , गणेश राहुल मराठे , बापु महाले, मयुर चौधरी, राज सोनार, नयन मराठे , महेश पाटील, सावन राजपूत, आकाश जयस्वाल, हितेश मिस्त्री, करण वाघ, धनंजय गवळी, सागर वरसाळे , दर्शन चव्हाण, दर्शन पवार, दिप जगताप, आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे मंगलाष्टकापूर्वी वधू-वरांच्या हस्ते शिवपुजन

Next Post

क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

Next Post
क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add