Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विसरवाडी पोलिसांचा पानबारा आश्रम शाळेकडून सत्कार

team by team
February 16, 2022
in क्राईम
0
विसरवाडी पोलिसांचा पानबारा आश्रम शाळेकडून सत्कार

नवापूर l प्रतिनिधी
गुन्ह्यातील आरोपी सापडत नसेल तर पोलिसांना दोष दिला जातो.एखाद्या गुन्ह्याचा उकल तात्काळ केल्याने पोलिसांचे कौतुक देखील झाले पाहिजे या उद्देशाने पानबारा शालेय प्रशासनाने पोलिसांचे कौतुक केले. नवापुर पोलिसांनी तीन जिल्हा परिषद शाळेतील चोरीचा अजून शोध लावला नाही त्यांनी देखील विसरवाडी पोलिसांचा आदर्श घेत शोध लावावा अशी चर्चा शैक्षणिक क्षेत्रात बोलली जात आहे.
नवापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा येथे 12 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्री  सोनखांब अनुदानित आश्रमशाळेतील पाच विद्यार्थ्यांनी शाळेतील 21 लॅपटॉप लंपास केले होते. आश्रम शाळेतील मुख्याध्यापकसह शिक्षक कर्मचारी चिंतेत होते.मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने सहाजिकच शिक्षकांची चिंता वाढली होती.या दरम्यान विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी आश्रम शाळेतील शिक्षकांना दोन दिवसात तुमचे लॅपटॉप शोधून देतो. असे आश्वासन दिल्याने दोन दिवसातच विसरवाडी पोलिसांनी लॅपटॉप चोरट्यांचा शोध घेत कारवाई केली व पानबारा आश्रम शाळेतील मुख्याध्यापक पी.पी वसावे सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विसरवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांच्यासह विसरवाडी पोलीसांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी पी वसावे, अधीक्षक एल बी साळुंखे ,विजय जगताप ,शिक्षिका अरुणा गावित,वंदना गावित, शिक्षक महेश पाटील, चतुर्थ कर्मचारी आमऱ्या कोकणी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत: पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

Next Post

नंदूरबार येथे पोलीसांचे कर्तव्यात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ व मारहाण करणार्‍या दोघा महिला आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add