Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रतापपुर येथे पुलवामा शहीद जवानांना श्रद्धांजली

team by team
February 15, 2022
in शैक्षणिक
0
प्रतापपुर येथे पुलवामा शहीद जवानांना श्रद्धांजली

तळोदा l प्रतिनिधी
प्रतापपुर येथील राणा प्रताप इंग्लिश स्कूल , प्रतापपुर ता.तळोदा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शाहिद झालेल्या जवानांना दीप ज्योती लावून तथा पुष्प अर्पण करीत दीर्घ मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी काळा दिवस असून सुमारे ४० च्यावर सीआरपीएफचे जवान या भ्याड हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेला आज तीन वर्ष पूर्ण होत असून यात शहीद झालेल्या जवानांप्रती सदभावना व संवेदना व्यक्त करण्याचा दिवस आहे.शाळेचे मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राणा प्रताप इंग्लिश स्कूल तथा महात्मा गांधी इंग्लिश स्कूल,खापरचे चेअरमन प्रभाकर संभु चौधरी तथा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष योगेश प्रभाकर चौधरी यांनी पाठवलेल्या श्रद्धांजली पर संदेशाचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सुभाष मराठे, कौशलकुमार सवाई,अनिल गुरव,शिक्षिका वैशाली पाटील, सरिता वसावे, सुवर्णा चौधरी,संगीता सोनवणे,संगीता कलाल,प्रतिभा वळवी, शामप्रसाद आगळे, देवकाबाई मराठे तसेच विद्यार्थी गण उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जामतलाव येथून वनविभागाने केले दीड लाखांचे लाकूड जप्त

Next Post

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत श्रीरामपुरला जिल्हास्तरीय समितीकडून तपासणी

Next Post
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत  श्रीरामपुरला जिल्हास्तरीय समितीकडून तपासणी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत श्रीरामपुरला जिल्हास्तरीय समितीकडून तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add