Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विश्वविक्रमी योग प्रशिक्षक योगिनी डॉ. प्रज्ञा पाटील यांच्या उपस्थितीत जळखे आश्रमशाळेत व्हॅलेंटाईन डे वॅलेन्टाईन डे ऐवजी करण्यात आले माता-पिता पूजन

team by team
February 14, 2022
in सामाजिक
0
विश्वविक्रमी योग प्रशिक्षक योगिनी डॉ. प्रज्ञा पाटील यांच्या उपस्थितीत जळखे आश्रमशाळेत व्हॅलेंटाईन डे वॅलेन्टाईन डे ऐवजी करण्यात आले माता-पिता पूजन

नंदूरबार l प्रतिनिधी
डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता.जि.नंदुरबार येथे माता-पिता पूजन कार्यक्रम संपन्न झाला, तसेच आश्रमशाळेचा बहुउद्देशीय सभागृहाला स्वातंत्र्य सैनिक कै. आप्पासाहेब बाळकृष्ण दामोदर पाठक यांचे नामकरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी श्री कृष्णदास काशिनाथ पाटील (अध्यक्ष ,डॉ.हेडगेवार सेवा समिती), तर डॉ. प्रज्ञा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नंदुरबार तालुक्यातील जळखे येथे डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलीत अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी माता-पिता पूजन कार्यक्रम आयोजित केला जातो यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थी आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात, यावर्षी या कार्यक्रमासोबतच शाळेतील बहुउद्देशीय सभागृहाला स्वातंत्र्य सैनिक कै. आप्पासाहेब बाळकृष्ण दामोदर पाठक यांचे नाव देण्यात आले.तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थी व विकास सहयोगिनी २६ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान सूर्यनमस्कार महायज्ञात योगदान नोंदवल्याने संस्थेच्या वतीने गौरव कारण्यात आला.
यावेळी संस्थेचे विश्वस्थ पाटील भाऊ माळी, सुखदेव माळी,ज्येष्ठ सल्लागार ललित पाठक,सदस्य बळवंत निकुंभ, प्रशासकीय अधिकारी उमेश शिंदे ,समस्त पाठक परिवार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि विकास सहयोगी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्र्यांनी दिली देहली प्रकल्पास भेट, जाणून घेतल्या प्रकल्पग्रस्ताच्या समस्या

Next Post

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश, शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता

Next Post
शिवजयंती निमीत्ताने सन्मित्र क्रीडामंडळातर्फे ऑनलाइन विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश, शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add