Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आमदार स्व.डॉ.नरेंद्र पाडवी यांना सवर्पक्षीय श्रद्धांजली

team by team
February 12, 2022
in राजकीय
0
माजी आमदार स्व.डॉ.नरेंद्र पाडवी यांना सवर्पक्षीय श्रद्धांजली

अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा-तळोदा विधानसभेचे माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी यांचे 8 फेब्रूवारी रोजी दुःखद निधन झाले आज त्यांना अक्कलकुवा शहरातील शिवनेरी चौकात सर्व पक्षीय तसेच अक्कलकुवा शहरातील ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली.

उपस्थितांनी कै. डॉ.नरेंद्र पाडवी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, माजी जि.प.सदस्य किरसिंग वसावे, कपिल चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे,माजी प्राचार्य के.जी.राजपूत, नंदुरबार येथील भाजपा जेष्ठ नेते रघुनाथभाई चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शुभम भंसाली यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ नेते पृथ्वीसिंग पाडवी, प्रदीप सोनार, जयप्रकाश परदेशी, सुरेश जैन, माधव जोशी, संदीप मराठे, भीकमचंद चव्हाण, महावीर डागा, तुकाराम वळवी, राजेन्द्र लोहार, ब्रिजलाल भंसाली, विनोद बनिया,किरण भावसार, रोहित चौधरी, गोलू चंदेल, तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी , सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक व तालुक्यातिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रविंद्र गुरव यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पालिकेच्या अनोख्या मोहीमेची चर्चा; मालमत्ता ढोल बजावुन वसुली

Next Post

बेडकीपाडा चेकपोस्टवर वाहनधारकांची होतेय लूट, भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी व्यावसायिकांनी दिला आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add