Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलिसांची दबंग कारवाई : वडफळ्या येथे जुगार अड्यावर धाड, ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त, तीघांना अटक

team by team
February 9, 2022
in क्राईम
0
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव शहरातील वडफळ्या येथे पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे यांनी पथकासह जुगार अड्यावर धाड टाकत ३० हजार २३० रूपये व जुगाराच्या साहित्यासह तीघांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे यांना गुप्त बातमीदाराकडुन जुगारा बाबत माहिती मिळाल्याने त्यांनी वरीष्ठांशी संपर्क केला.पोनि.पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल  भदाणे पथकासह धडगांव शहरातील वडफळ्या येथे गेले असता काही नागरीक त्याठिकाणी  ५२ पत्यावर झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ पैसे लावुन खेळतांना मिळुन आले.पोलीसांना पाहताच जुगार खेळणारे सैराभर पळु लागले.याठिकाणाहुन पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे, पोना निकम,पोशि भुतलवाड पोना योगेश निकम यांनी  ३०,२३० रोख रुपये व जुगाराची साधने पोना सोबतच्या पंचासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करुन मुद्देमाल जप्त केला . याप्रकरणी पोशि भुतलवाड यांच्या फिर्यादीवरून बलवंत गुजार्‍या पावरा,पिंटु अमरसिंग वळवी, महेद्र समार्‍या वळवी तीघे रा. वडफळ्या ता.धडगांव यांच्या विरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात महा.जुगार कायदा कलम -४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे रेल्वे रूळ ओलांडतांना युवकाचा मृत्यू

Next Post

शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे महत्वपूर्ण योगदान : प्रधान सचिव आय. ए. कुंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add