Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोन जण जखमी

team by team
February 8, 2022
in क्राईम
0
दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोन जण जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
भादवड ता. नवापूर येथे दुचाकीने धडक दिल्याने ५२ वर्षीय इसम ठार झाला . तर दुचाकीवरील दोघांना दुखापत झाली असून याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर तालुक्यातील भादवड येथील शिड्या गोबजी वळवी हे शौचालयास गेले होते . यावेळी विशाल विलास वळवी रा.बर्डीपाडा खांडबारा ता . नवापूर हा दुचाकीवर ( क्र.एम.एच .२ ९ एएफ ४२५१ ) विश्वास वळवी यास बसवून खांडबाराकडून भादवडकडे जात असतांना रस्ता ओलांडणान्या शिड्या वळवी यांना जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला . तसेच दुचाकी चालक विशाल वळवी व विश्वास वळवी यांनाही दुखापत झाली . याबाबत महेंद्र शिड्या वळवी यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात संशयित विशाल वळवी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ , मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ . विश्वास गावित करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

एक धाव शिक्षणासाठी; लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट संस्थेचा उपक्रम

Next Post

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add